Total Pageviews

Wednesday, 18 February 2015

माझा मनातील काही ओळी राजेंच्या चरणी


राजेंच्या तलवारीला हि वाटत असेल आज मान 
शिवनेरी हि अभिमानाने सांगत असेल आज इतिहास 
राजेयांच्या या राजपानाला मुजरा माझा त्रिवार
शपत राजेंची आणि या स्वरज्याची 
कीर्ती वाढवू जो परियंत आहे प्राण 
राजेंचे भक्त आहोत राजेच आमचे भगवान 
भगव्याच्या मानासाठी देऊ आम्ही प्राण 

सर्व रयतेस शिव जयंती च्या हार्दिक शुभेछा 

माझा मनातील काही ओळी राजेंच्या चरणी 
शिवभक्त हर्षद पवार